Surprise Me!

हे तर ठाकरे सरकारचं तुघलकी फर्मान | भाजपाचे विश्वास पाठक

2021-01-20 525 Dailymotion

'महावितरण'ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश दिले असून ग्राहकांनी वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय ऊर्जामंत्र्यांनी घेतला आहे. या मुद्द्यावरून वाद चिघळण्याची शक्यता असून विरोधी पक्षातील नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. महावितरणचे माजी संचालक आणि भाजपाचे महाराष्ट्र मीडिया प्रमुख विश्वास पाठक यांनी या निर्णयावर टीका केली आहे.<br /><br />#VishwasPathak #ElectricityBills #ThackerayGovernment #Shivsena #UddhavThackeray #BJP

Buy Now on CodeCanyon